Explore

Search

Tuesday, December 24, 2024, 7:42 am

Tuesday, December 24, 2024, 7:42 am

पुणे दर्शना पवार अन् कोयता हल्ला प्रकरणानंतर पोलीस खळबळून जागे, काय सुरु केला उपक्रम

पुणे शहरातील गुन्हेगारी वाढत असताना युवक-युवतींवर हल्ले होत आहेत. आता दर्शना पवार अन् कोयता हल्ला प्रकरणानंतर पोलिसांनी नवीन उपक्रम सुरु केला आहे. महाविद्यालयांमध्ये जाऊन हा उपक्रम राबवला जात आहे. पुणे : PUNE HERALD | पुणे शहरात काही दिवसांपूर्वी एमपीएससी परीक्षा पास दर्शना पवार हिची हत्या झाली होती. तिचा मित्र राहुल हंडोरे यानेच ही हत्या केली … Read more