पुणे येरवडा कारागृहात चालले तरी काय? कैद्यांमध्ये पुन्हा का झाली हाणामारी?
पुणे येथील येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये पुन्हा हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. येरवडा कारागृहात वारंवार कैद्यांमध्ये हाणामारी होण्याचे प्रकार घडत आहे. या प्रकारामुळे कारागृहातील सुरक्षेवर प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे : PUNE HERALD | पुणे शहरातील ऐतिहासिक येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये पुन्हा हाणामारी झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेला हा तिसरा प्रकार आहे. या प्रकारामुळे कारागृहातील कैद्यांच्या … Read more