पुणे कारागृहात गँगवार, कैद्यांमध्ये तुफान हाणामारी
पुणे शहरातील येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी झाली. पुण्यात गँगवार कारागृहापर्यंत पोहचले असल्याचे यामुळे स्पष्ट झाले. कारागृहात पूर्ववैमनस्यातून दगड, पत्रा घेऊन एकमेकांना मारहाण झाली. पुणे : PUNE HERALD | पुणे शहरातील कारागृह कैद्यांसाठी सुरक्षीत राहिले नाही का? हा प्रश्न निर्माण व्हावा, अशी परिस्थिती येरवडा कारागृहात झाली. या ठिकाणी कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. पूर्ववैमनस्यातून … Read more