MPSC उत्तीर्ण दर्शना पवार हत्या प्रकरणात ‘हा’ पुरावा ठरणार महत्वाचा, पोलिसांना मिळाले आरोपीचे अपडेट
पुणे येथील MPSC परीक्षा पास उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून आलेल्या माहितीनंतर तिच्या मित्राचे लोकेशनही मिळाले आहे. पुणे : PUNE HERALD | पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी सकाळी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह सापडला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याची … Read more