Explore

Search

Wednesday, December 25, 2024, 10:52 am

Wednesday, December 25, 2024, 10:52 am

ट्रकच्या धडकेत दुचाकीचालक बापाचा मृत्यू; ३ वर्षांचा मुलगा जखमी.

  ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने अपघात..   आळंदी (पुणे) : PUNE HERALD | तीन वर्षांच्या मुलाला दुचाकीवरून घेऊन जात असताना ट्रकने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात बापाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर, तीन वर्षांचा चिमुकला मुलगा जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. १२) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वडमुखवाडी येथील खडी मशीन रोडवर घडली. … Read more

पुण्यातील धनकवडी येथे चहापानाच्या फेरीवरून झालेल्या वादातून दोघांवर चॉपरने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री 10.37 च्या सुमारास घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

  पुणे : MAHA POLICE TIMES | पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चहाच्या फेऱ्यावरून झालेल्या वादावादीच्या कारणावरून दोन भाऊ-भाऊंवर चॉपरने हल्ला करण्यात आला. सुमारे पाच जणांच्या टोळीने हा हल्ला केला. ही घटना मंगळवारी सकाळी 9.30 वाजता घडली. आदित्य राजेंद्र बर्डे याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या पाच जणांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल … Read more

मोठी बातमी: धावत्या लोकलमध्ये तरुणीवर अत्याचार; हार्बर मार्गावरील घटना.

ही तरुणी परीक्षेसाठी जात होती. या घटनेनंतर मुंबई लोकलमधील महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर असल्याचे सांगितले जात आहे.   मुंबई : महा पोलिस टाईम्स | मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील हार्बर मार्गावर एका धावत्या लोकलमध्ये २० वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर येत … Read more

हेल्पर महिलेवर सुपरवायझरकडून अत्याचार; हिंजवडी फेज २ मधील घटना

कंपनीत काम करणाऱ्या हेल्पर महिलेवर सुपरवायझरने लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी आरोपीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. हिंजवडी फेज … पिंपरी : महा पोलिस टाईम्स | कंपनीत काम करणाऱ्या हेल्पर महिलेवर सुपरवायझरने लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी आरोपीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. हिंजवडी फेज २ येथील एका कंपनीत २६ मे रोजी हा प्रकार घडला. पीडित महिलेने याप्रकरणी मंगळवारी … Read more