पुण्याचा मुस्लीम सेवेकरी करतोय वारकऱ्यांची सेवा, वीस वर्षांपासून ही सेवा देण्यात आनंद
अब्दुल रजा आहे मूळ हैदराबादला राहायला गेले. तरीही दरवर्षी न चुकता हैदराबादहून ते पुण्याला साखळीपीर तालीम मंडळात वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी येत असतात. पुणे : जगद्गुरु संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात दाखल झाला आहे. या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी ही पुण्यात दाखल झाले आहेत. या वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम अनेक … Read more