Explore

Search

Tuesday, December 24, 2024, 12:16 am

Tuesday, December 24, 2024, 12:16 am

नीना गुप्ता विनोद करतात की लोकांनी तिच्या वाढदिवशी शोक व्यक्त केला पाहिजे

Neena Gupta: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांचा काल (4 जून) वाढदिवस होता. त्यांची मुलगी मसाबा गुप्ताने (Masaba Gupta) नीना यांचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मसाबानं नीना यांना बर्थ-डेनिमित्त दिलेलं गिफ्ट या व्हिडीओमध्ये दिसत आहे. नीना यांच्या या व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. मसाबानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत … Read more

भारतीय कुस्तीपटूंनी शनिवारी रात्री गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली तसेच ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी Detail Marathi News

Wrestlers Meeting With Amit Shah:  कुस्तीमहासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू (Wrestler Protest) आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचं चित्र सध्या आहे. माहितीनुसार, कुस्तीपटूंनी शनिवारी (3 जून) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी कुस्तीपटू आणि अमित शाह यांच्यामध्ये जवळपास दोन तास चर्चा सुरु होती. या भेटीदरम्यान कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्या … Read more

Maharashtra Ajit Pawar Warning To The Party Workers In Pune NCP Party Meeting

पुणे :  पुण्यात आज राष्ट्रवादीची (NCP)  आठ लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं तसेच अंतर्गत वादावर देखील अजित पवारांनी भाष्य केले. मुळशीतील लोकांनी कामं करायची आहेत, तुम्हाला पद दिली आहेत. कामं केली नाहीत कानखाली देईन किंवा पद काढून घेईल … Read more

Aquarius Horoscope Today 05 June 2023 astrology-prediction-in-marathi-rashibhavishya

Aquarius Horoscope Today 05 June 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. नोकरदारांना (Employees) दिलेली कामे वेळेवर पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आज तुम्हाला काही अधिकाऱ्यांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. आज दूरच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्हाला शिक्षकांचे (Teacher’s) पूर्ण सहकार्य मिळेल. … Read more

Shahu Maharaj Says 349th Shivrajyabhishek Din In Kolhapur Will Be Celebrated In A Grand Manner At New Palace Kolhapur

Shivrajyabhishek Din Kolhapur Ceremony: कोल्हापुरात (Kolhapur News) उद्या (6 जून) नवीन राजवाड्यावर पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखदार पद्धतीने साजरा होणार आहे. शिवराज्यभिषेक दिनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आज (5 जून) सकाळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी या तयारीची पाहणी केली. उद्या (6 जून) सकाळी साडेसात वाजल्यापासून या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी खूप मोठ्या … Read more

Shiv Sena And BJP Will Fight And Win All Upcoming Elections In Maharashtra Says CM Eknath Shinde After Meeting With Union Hm Amit Shah

Shiv Sena BJP Alliance : राज्यातील आगामी सर्व निवडणुका शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) एकत्र लढवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची काल (4 जून) एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर त्यांनी या भेटीचं फलित झाल्याचं ट्वीट केलं आहे. … Read more

Pisces Horoscope Today 05 June 2023 astrology-prediction-in-marathi-rashibhavishya

Pisces Horoscope Today 05 June 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले असतील तर ते तुम्हाला उद्या परत मिळतील. घर, फ्लॅट, दुकान खरेदी करण्याची तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. मुलांचे … Read more

गँगस्टर मुख्तार अन्सारीला अवधेश राय हत्याकांड प्रकरणी कोर्टाने ठरवले दोषी, लंच ब्रेकनंतर शिक्षा सुनावणार

Mukhtar Ansari Convicted: गँगस्टर मुख्तार अन्सारी (Mukhtar Ansari) यांना दोषी ठरवण्यात आले आहे.  वाराणसीच्या  (Varanasi) एमपी-एमएलए (MP-MLA Court)  कोर्टाने 32 वर्षापूर्वीच्या   (MP-MLA Court)  एका खटल्यासंदर्भात सोमवारी झालेल्या सुनावणीत त्यांनी दोषी ठरवले आहे. अवधेश राय हत्याकांड प्रकरणी सोमवारी कोर्टानी त्यांना दोषी ठरवले आहे. तर  लंच ब्रेकनंतर अन्सारी यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे.  अवधेश राय हत्याकांड … Read more

The Search For The Robbery In Sangli But The Police Found A Car Bringing Liquor From Goa Sangli Solapur Police

Sangli Crime: सांगलीत रिलायन्स ज्वेलर्स शोरुममध्ये रविवारी (4 जून) भरदिवसा सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकत तब्बल 14 कोटींचे दागिने लुटले. दागिने लुटून मंगळवेढ्याच्या दिशेने दरोडेखोरांनी पलायन केल्याने घटनेची माहिती मिळताच सांगलीसह सोलापूरमध्येही नाकाबंदी करण्यात आली. सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांनी ग्रामीण यंत्रणेवरुन नागरिकांना याबाबत कॉल करुन त्या गाडीचे वर्णन सांगत दरोडेखोरांना पकडण्याचे आवाहन केले … Read more

China Astronauts Return To Earth Shenzhou 15 Landed Safely Know How They Survive In Space

China Astronauts Return : सहा महिन्यांनंतर तीन अंतराळवीर (Astronauts) सुखरुप पृथ्वीवर (Earth) परतले आहेत. हे तिन्ही अंतराळवीर चीनचे आहेत. चीनने एका मोहिमे अंतर्गत तीन मानवांना अंतराळात पाठवलं होतं. हे अंतराळवीर आता मोहिम संपल्यानंतर सुखरुप जमिनीवर परतले आहेत. पृथ्वीच्या बाहेर जाऊन सहा महिने अंतराळात राहिलेले या तिघांचा तिथला अनुभव कसा होता ते जाणून घेऊया? तीन अंतराळवीर … Read more