सशस्त्र दरोड्याने सांगलीला हादरवून टाकले लुटारू लुटलेली बॅग विसरले आणि लाखो रुपयांचे हिरे वाचवले
Sangli Crime: सांगलीमध्ये रविवारी भरदिवसा फिल्मीस्टाईल रिलायन्स ज्वेलर्स शाॅपीवर पडलेल्या दरोड्याने व्यावसायिकांमध्ये थरकाप उडाला आहे. ज्वेलरीवर भरदिवसा दरोडा टाकत तब्बल 14 कोटी दागिन्यांची लूट करुन दरोडेखोर कारमधून फरार झाले. ज्या पद्धतीने सशस्त्र दरोडा टाकण्यात आला ती पद्धत पाहता हे दरोडेखोर अत्यंत सराईत आणि परप्रांतीय असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी पथके रवाना केली … Read more